रविवार, १ मार्च, २००९

नंबर प्लेट की नेम प्लेट?


वाहनांच्या नोंदणी क्रमांकाच्या रचनेची मोडतोड करून त्यातून नावे तयार करण्याचे किंवा नंबर ऐवजी दुसराच मजकूर लिहिण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या नंबर प्लेट आहेत की नेम प्लेट असा प्रश्‍न पडतो. "आरटीओ'कडे वाहनांची नोंदणी केल्यावर मिळालेला नंबर ठरलेल्या नमुन्यातच रंगवावा लागतो; मात्र हे सर्व नियम पायदळी तुडवून अशा चित्रविचित्र रंगविलेल्या नंबर प्लेट पहायला मिळतात. अशा काही "नमुनेदार' नंबर प्लेटचे हे संकलन .

२ टिप्पण्या:

HAREKRISHNAJI म्हणाले...

आपण कि्ती चुकीची आणि बेकायदेशीर गोष्ट करतो आहे हे यांना कळात नाही, दुदैवाने कायद्याची अंमलबजावणी करणाअरे डुलक्या काढताहेत.

विजयसिंह होलम म्हणाले...

अशा विषयांवर पोलिस काही करू शकत नाहीत, हे आता उघड झाले आहे. आता आपले आपणच प्रबोधन करणे एवढेच शिल्लक आहे. त्यासाठीच हा प्रयत्न.. आपणही याला हातभार लावलात त्याबद्दल धन्यवाद